
वेबसाईट डोमेन आणि होस्टिंग म्हणजे काय? त्या विषयी पूर्ण माहिती
मित्रांनो, आपण डोमेन आणि होस्टिंग बद्दल खूपदा ऐकत असतो. पण खूप लोकांना यांचा नेमका अर्थ काय हे माहिती नसते. तर आज आपण याबद्दल जाणून घेऊया. डोमेन म्हणजे काय? ही एखाद्या इंटरनेट स्थानाचा एक अद्वितीय पत्ता आहे ज्यामुळे लोक विशिष्ट वेब सामग्रीपर्यंत पोहचू शकतात तर होस्टिंग हे एक भौतिक जागा आहे जेथे वेबची सामग्री हे पान…