You are currently viewing 50+ साई बाबा स्टेटस व शायरी मराठी | Sai Baba Quotes in Marathi

50+ साई बाबा स्टेटस व शायरी मराठी | Sai Baba Quotes in Marathi

साई बाबा हे नाव म्हटलं की मनात अनेक भावनांना धुंदाळा लागतो. ते होते एक अद्भुत संत, गुरु आणि फकीर ज्यांनी आपल्या चमत्कारांनी आणि अमृतमय शिकवणुकीने जगभरातील लोकांना प्रेरित केले. साई बाबांचे जीवन आणि शिकवण आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात. त्यांचे जीवन हे कर्मयोग, भक्तीमार्ग आणि आत्म-साक्षात्काराचे उत्तम उदाहरण आहे.

साई बाबांची शिकवण आपल्याला अनेक प्रकारे मार्गदर्शन करते – साई बाबा यांनी नेहमीच कर्मयोगावर भर दिला. कर्म करताना तत्परता आणि निस्वार्थ भावना बाळगणे हे त्यांचे मुख्य शिक्षण होते. साई बाबा यांनी भक्तीला खूप महत्त्व दिले. ते म्हणत असत की भक्तीनेच आपण परमेश्वराला जवळ करता येते.

साई बाबा स्टेटस

साई बाबा यांच्या शिकवणीचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना आत्म-साक्षात्काराचा मार्ग दाखवणे. साई बाबांचे चमत्कार आणि दयाळूपणा जगभरात प्रसिद्ध आहेत. ते गरिबांना मदत करत, आजारी लोकांना बरे करत आणि अनेक अद्भुत चमत्कार करत असत. आजही साई बाबांचे लाखो भक्त आहेत जे त्यांच्या शिकवणींचे पालन करतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात. दरवर्षी लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जातात.

साई बाबा हे खरंच एक अद्भुत संत होते ज्यांनी आपल्या जीवनात अनेक बदल घडवून आणले. त्यांची शिकवण आजही आपल्याला मार्गदर्शन करते आणि प्रेरणा देते.

साई बाबा स्टेटस व शायरी मराठी

साई बाबा स्टेटस

50+ साई बाबा स्टेटस व शायरी मराठी | Sai Baba Quotes in Marathi

साई माझ्या प्रत्येक गोष्टीत साथ दे

आयुष्यात कितीही संकटे आलीत तरी हरकत नाही पण तुझाच हात माझ्या हाती दे

!! ॐ साई राम !!

माझं मन मोकळं करण्यासाठी घरात जसे माझे बाबा

तसेच माझ्या पाठीशी सतत खंबीरपणे उभे राहणारे साईबाबा

ओम साईराम

बाबा तुमच्या प्रार्थनेने बळ येतं

जगणं कितीही अवघड झालं तरी तुमच्याकडे पाहून चेहऱ्यावर स्मित येतं

!! ॐ साई राम !!

 Sai Baba Quotes in Marathi साई बाबा स्टेटस

साई बाबा स्टेटस

जगण्याच्या व्यापात रडणाऱ्यालाही हसवतात तुम्ही बाबा

रडण्यातुनही कसं हसू फुलवावं हे मला तुम्हीच शिकवता बाबा

!! ॐ साई राम !!

रागाला संयमानं घेण्याची शिकवण म्हणजे साई

दुःखात ही हसता येतं हे दाखवतात माझे साई

जय साईराम

कधीही कुणात करायचं नाही भेद इथे असतात सगळे एक

साईबाबांचा हाच जीवनमंत्र की “सबका मालिक एक!”

!! ॐ साई राम !!

स्वतःला कधीही एकटे समजू नका साई नेहमी असतात सोबत

एका हाकेवर धावणारे असतात बाबा मग हवी कशाला कुणाची सोबत

साई बाबा स्टेटस

!! ॐ साई राम !!

तुझ्या शिर्डीत येण्यासाठी अडवत नाहीत

माझ्या आयुष्यातील कूरबूरी…

खरंच बाबा शिर्डीत येऊन तुझ्या मुर्ती कडे बघितलं

तर कळतं कशाला म्हणता श्रद्धा आणि सबुरी

!! ॐ साई राम !!

वेळोवेळी तुझेच नाव यावे बाबा माझ्या मुखात

साई विना कसं जाईल माझं जगणं सुखात

साई बाबा स्टेटस मराठी – SAI BABA STATUS MARATHI

साई बाबा स्टेटस

!! ॐ साई राम !!

सगळं ऐश्वर्य झुकतं कसं बघावं माणसानं,

अखंड ब्रह्मांडाचा बाबा फकीर होऊन फिरतो गावागावांनं

मनाचा गाभा म्हणजेच माझे साईबाबा

!! ॐ साई राम !!

जेव्हा या थकलेल्या डोळ्यासमोर शिर्डी हे स्थळ येतं,

तेव्हा या आयुष्यातून हरलेल्यालाही जगण्याचं बळ येतं

उर्जा आणि शक्ती फक्त साईबाबा आणि माझी भक्ती

!! ॐ साई राम !!

साई बाबा स्टेटस

मी नदी आहे एक दिवस समुद्रही होईल

साई तु सोबत रहा म्हणजे माझ्या जगण्याची होडी मोक्षाला जाईल

!! ॐ साई राम !!

मनात साईनाथ तुमचाच वास

माझ्या प्रत्येक प्रवासात तुमचा सहवास

अनाथांचे नाथ साईनाथ

Sai Baba Quotes in Marathi साई बाबा स्टेटस

साई बाबा स्टेटस

!! ॐ साई राम !!

हा क्षण असाच थांबून रहावा

साई तुझा सहवास मला असाच लाभावा

!! ॐ साई राम !!

बाबांच्या सोबतीने माझ्या जगण्यात नवा रंग यावा

साई माझं जगणं तुमच्या चरणाशी येऊन जगण्याचा अर्थ सार्थ व्हावा

!! ॐ साई राम !!

जेव्हा जेव्हा एकटे वाटायला लागतं

तेव्हा मन साई तुमच्या चरणांकडं धावायला लागतं

ओम साई राम

या मनाचा एकचं आसरा

जेव्हा खचल्यासारखं वाटेल तेव्हा आठवा साईचा चेहरा

माझं ऊर्जा स्थान साईबाबा

बाबांना तुम्ही स्वतः आपले समजा

साईबाबा तुम्हाला सर्वस्व समजेल

तुमच्यासारखा मार्गदर्शक लाभला तर बाबा अंधारातही नवा सूर्य निघेल

!! ॐ साई राम !!

साई बाबा शायरी मराठी – SAI BABA SHAYARI, CAPTION MARATHI

साई बाबा स्टेटस

माझ्या जीवनात मला स्वप्नांचा आधार हवा

आणि त्या स्वप्नांना साई तुमचा आशीर्वाद हवा

!! ॐ साई राम !!

बाबा तुम्ही सोबत असल्यानंतर जगाच्या नाराज होण्याची भीती वाटत नाही

सगळे सोबत असो अगर नसो तुमची सोबत माझं मन सोडत नाही

!! ॐ साई राम !!

नुसतं ऐकून घेणारे सगळेच असतील

समजून घेणारे फक्त साईबाबाच मिळतील

जगण्याचे प्रेरणा स्थान साईबाबा

!! ॐ साई राम !!

माझा प्रत्येक रस्ता आता शिर्डी कडे जायला लागला

तिथे मला हरण्याची धास्ती लागते तिथे मनाला साईचा धावा लागलाय

!! ॐ साई राम !!

काही गोष्टी शब्दानेही व्यक्त होता येत नाहीत

जशी माझी बाबा तुमच्या वर श्रद्धा आहे

!! ॐ साई राम !!

साई बाबा स्टेटस

सबका मालिक एक,

मानसाचा खरा धर्म म्हणजे मानवता.

माझं नाव घ्या, माझं स्मरण करा,

मी तुमची काळजी घेईन.

साई बाबा शायरी मराठी – SAI BABA SHAYARI, CAPTION MARATHI

साई बाबा स्टेटस

!! ॐ साई राम !!

कर्मयोगाचा मार्ग स्वीकारा,

सदाचारी रहा, सत्य बोलो.

!! ॐ साई राम !!

परमेश्वर आपल्या हृदयात आहे,

त्याला शोधण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही.

!! ॐ साई राम !!

 माझ्या भक्तांना मी कधीही सोडत नाही,

तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा.

!! ॐ साई राम !!

 संकटातून घाबरू नका, मी तुमच्यासोबत आहे.

!! ॐ साई राम !!

 साईबाबांची भक्ती करा,

तुम्हाला तुमच्या जीवनात शांती आणि समाधान मिळेल.

!! ॐ साई राम !!

 साईबाबा हेच खरे सुख आणि समाधानाचे स्रोत आहेत.

!! ॐ साई राम !!

साई बाबा स्टेटस

साईं नाम है मेरे प्राण, साईं ही सबका रक्षक, साईं ही सबका भगवान।

!! ॐ साई राम !!

द्वारका माईचा, भक्तीचा ठिकाणा, येथे येऊन पावतो समाधान।

!! ॐ साई राम !!

सबका मालिक है वो, सबका पालनहार है वो, साईं बाबा है वो।

!! ॐ साई राम !!

Sai Baba Quotes in Marathi

फकीरो का राजा, गरीबों का प्यारा, साईं बाबा है वो हमारा।

!! ॐ साई राम !!

चिंता छोड़ो भाई, सब होगा ठीक, साईं की रहमत है सबके लिए एक।

!! ॐ साई राम !!

साईं बाबा की लीला अपार, दुःख हरते हैं क्षण भर में, देते हैं सुख अपार।

!! ॐ साई राम !!

भरोसा रखो साईं पर, वो संभालेंगे सब कुछ, डरने की क्या बात है, जब है वो हमारे साथ।

!! ॐ साई राम !!

शिरडी की माती में, साईं का वास है, जो भी आता है यहाँ, सबका दुःख मिट जाता है।

!! ॐ साई राम !!

साईं नाम की माला जपो, मिलेगी तुम्हें शांति, सुख और समृद्धि अपार।

!! ॐ साई राम !!

साईं बाबा की कृपा से, जीवन हो जाता है खुशहाल, हर पल में रहता है, उनका ही जयकार।

!! ॐ साई राम !!

श्रद्धा आणि सबुरी हेच माझे स्वरूप आहे.

!! ॐ साई राम !!

संसार हे क्षणभंगुर आहे, परंतु माझे प्रेम कायम राहिल.

!! ॐ साई राम !!

मी सर्वांमध्ये आहे आणि सर्व माझे आहेत. 

साई बाबा स्टेटस मराठी

!! ॐ साई राम !!

परिश्रम करा, नेमस्तिकता बाळगा आणि माझ्यावर विश्वास ठेवा.

!! ॐ साई राम !!

दुःखातही माझे नाम घ्या, मी नक्की तुमच्या मदतीला येईन.

!! ॐ साई राम !!

वाणी जपून, मन लावून माझे ध्यान करा.

!! ॐ साई राम !!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय महाराष्ट्र!

छत्रपती संभाजी महाराज जयंती WhatsApp Status, Wallpaper, Wishes, Images शेअर करत शंभूराजांना करा अभिवादन!

Leave a Reply