
सलमान खानचा ‘सिकंदर’ बॉक्स ऑफिसवर धमाका करणार! पहिल्या दिवशी तगडी कमाई करण्याची शक्यता
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसाठी मोठा चित्रपट घेऊन येत आहे. ईद 2025 च्या निमित्ताने प्रदर्शित होणारा ‘सिकंदर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. टिझरला मिळाली जबरदस्त प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वी ‘सिकंदर’ चित्रपटाचा 1 मिनिट 21 सेकंदांचा टिझर रिलीज करण्यात आला आणि अवघ्या काही वेळातच लाखो व्ह्यूज मिळाले….