वेबसाईट डोमेन आणि होस्टिंग म्हणजे काय? त्या विषयी पूर्ण माहिती

domain ani hosting

मित्रांनो, आपण डोमेन आणि होस्टिंग बद्दल खूपदा ऐकत असतो. पण खूप लोकांना यांचा नेमका अर्थ काय हे माहिती नसते. तर आज आपण याबद्दल जाणून घेऊया. डोमेन म्हणजे काय? ही एखाद्या इंटरनेट स्थानाचा एक अद्वितीय पत्ता आहे ज्यामुळे लोक विशिष्ट वेब सामग्रीपर्यंत पोहचू शकतात तर होस्टिंग हे एक भौतिक जागा आहे जेथे वेबची सामग्री हे पान … Read more

इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे? How To Make Money From Instagram?

Instagram Marketing

आजच्या जगात मोबाईलचा वापर हा खूप वाढला आहे. कुठेही जातांना आपण मोबाईल सोबत घेऊन जातो. मोबाईल शिवाय जगणे जणू काही अशक्यच झाले आहे. जवळ जवळ सगळ्यांच्या मोबाईल वर व्हॉटसअप, इंस्टाग्राम, यूट्यूब हे सगळे Apps असतात. लहान मुलांन पासून तर वृद्धापर्यांत हे सगळे Apps वापरले जातात. हे सगळे Apps मनोरंजनासहित खूप काही गोष्टींना मधे कमी येतात. तुम्हाला … Read more

इंडियामार्ट म्हणजे काय? त्यातून व्यवसायात फायदा कसा होईल? चला बघुयात.

इंडियामार्ट हे व्यवसाय-ते-व्यवसाय सर्वात मोठे बाजारपेठ आहे जे विक्री पोर्टलवर उत्पादने आणि सेवा देते. हे भारतातील नोएडा येथे मुख्यालय असलेले भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन बी 2 बी बाजारपेठ आहे. दिनेश अग्रवाल यांनी  1999 मध्ये याची स्थापना केली यापूर्वी त्यांनी एचसीएल टेक्नोलॉजीज आणि ब्रिजेश अग्रवाल साठी काम केले आहे. संस्थापकांचे ध्येय होते ‘व्यवसाय करणे सुलभ करणे’ … Read more

११ मार्ग घरबसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?

आजच्या जगात पैसेही काळाची खूप मोठी गरज झाली आहे. पैसे कमविन्यासाठी आपण खूप धडपड करतो. कारण पैस्यांशिवाय जगणे अता अशक्यच झालं आहे. घरून बाहेर पडताना आपण सगळ्यात आधी पैसे सोबत घेतो कारण पैस्यांशिवाय बाहेर पडणे आता शक्य राहिलेलं नाही. विचार करा, जीवनातली येवढी महत्वाची गोष्ट जर आपल्याला घर बसून मिळाली तर? जर आपल्याला घर बसल्या … Read more