नवीन लॅपटॉप खरेदी करायचाय? या ब्रँडेड कंपनीचे लॅपटॉप्स ३०००० पेक्षाही कमी किमतीत

तुमचा विचार आहे का तुम्हाला नवीन लॅपटॉप खरेदी करावा म्हणुन . म्हणजे तुम्हाला त्या लॅपटॉपची माहिती आणि किंमत आवडली पाहिजे, ज्याची किंमत ३०,००० रुपयांपेक्षा कमी आहे आणि स्पेसिफिकेशन्सही चांगले आहेत. भारतीय बाजारात सध्या ३०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीतचे अनेक लॅपटॉप उपलब्ध आहेत. हे लॅपटॉप ऑफिसच्या कामासाठी अशा विविध कामांसाठी उपयुक्त असते. शिक्षणासाठी किंवा कॉलेजच्या प्रोजेक्टसाठीही वापरू … Read more