
‘तारक मेहता…’ फेम आत्माराम भिडेच्या पत्नीला पाहिलंत का? मंदार चांदवडकरची पत्नी स्नेहल चांदवडकर
आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यात आपण नेहमीच रस घेतो, नाही का? ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत गोकुलधाम सोसायटीच्या कडक पण प्रेमळ सेक्रेटरीची भूमिका साकारणाऱ्या आत्माराम भिडे म्हणजेच मंदार चांदवडकर याची पत्नीसुद्धा मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे, हे तुम्हाला माहिती होतं का? मंदार चांदवडकरची पत्नी कोण आहे? ‘तारक मेहता…’ मालिकेने मंदार चांदवडकरला घराघरांत पोहोचवलं….