Disney+ Hotstar वरील चित्रपट-सीरिज पाहायचं आहे का?

तर तुमचं युजर प्रोफाइल सेट करण्यासाठी ‘या’ सोप्या स्टेप्स वापरा . Disney+ Hotstar हा एक लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. वापरकर्त्यांना त्यावर कितीही सिरीज, पिक्चर आणि इतर कंटेंट पाहायचं आनंद होतं असेल ,जेव्हा डिस्नी + हॉटस्टारने काही महिन्यांपूर्वी त्याच्या सुधारित अँड्रॉइड आणि iOS App सादर केले, तेव्हा त्यामध्ये विविध वापरकर्त्यांच्या प्रोफाइल सेट करण्याची क्षमता आली. तसेच, … Read more