सॉफ्टवेअर म्हणजे काय व त्याचे प्रकार कोणते आहेत?
आजचे २१ वे शतक हे कॉम्प्युटर, मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट अशा अनेक इलेक्ट्रॉनिक स्मार्ट वस्त्रांनी घेतलेले आहे. आताच्या काळात कॉम्प्युटर हे मानवाच्या एका सवय रूपाने बनविले आहे, जग आता कॉम्प्युटर च्या सहाय्याने चालवत आहे. संगणकाने मानवाच्या प्रत्येक काम सोपे बनविले आहे. अनेक छोटे-मोठे उपकरणांना एकत्रित करून संगणक बनवले जाते. संगणकाच्या भागांना दोन मुख्य प्रकारात विभागले जाते … Read more