व्हायरल व्हिडिओमध्ये एल्विश यादवने मॅक्सटर्नला का मारले? तुम्हाला माहित आहे?

युट्यूब जगतात गेल्या काही दिवसांपासून एका वादांगामुळे खळबळ उडाली आहे. या वादात सामील आहेत ते यूट्यूबर एल्विश यादव आणि मॅक्सटर्न. या प्रकरणाची सुरुवात होते ती एल्विश यादव यांनी मॅक्सटर्नला बेदमपणे मारहाण करणार्‍या व्हिडिओपासून. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि एल्विश यादव यांच्या अटकेची जोरदार मागणी सुरू झाली. एल्विश यादवने मॅक्सटर्नला का मारले? … Continue reading व्हायरल व्हिडिओमध्ये एल्विश यादवने मॅक्सटर्नला का मारले? तुम्हाला माहित आहे?