बाईकवर तीनजण आले, भरदिवसा गोळीबार, गजानन तौर यांची गोळीबार करुन हत्या

जालन्यात अर्जुन खोतकर यांच्या कट्टर समर्थक गजानन भाऊ तौर गोळ्या घालून हत्या

जालन्यात अर्जुन खोतकर यांच्या कट्टर समर्थक गजानन तौर गोळ्या घालून हत्या. अर्जुन खोतकर यांच्या समर्थकांवर झालेल्या हिंसक हल्ल्यामुळे जालनामध्ये अस्वस्थता विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या गजानन तौर यांची भरदिवसा भर चौकात गोळी घालून हत्या. जालना जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अर्जुन खोतकर यांचा कट्टर समर्थक आणि शिवसेना नेत्याशी संबंधित कार्यकर्ता गजानन तौर हा एका मोठ्या … Read more