
Women’s Day 2024, 8 March: ८ मार्च जागतिक महिला दिनाचे भाषण मराठीत
आज, ८ मार्च, आम्ही जागतिक महिला दिन साजरा करतो. हा दिवस जगभरातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. या दिवसासाठी भाषणाची गरज भासू शकते. आम्ही आपल्यासाठी काही नमुने घेऊन आलो आहोत, ते पुढीलप्रमाणे: जागतिक महिला दिनाचे भाषण माननीय अतिथी, शिक्षक, विद्यार्थी आणि माझ्या प्रिय…