पंतप्रधान मोदींनी नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड २०२४ प्रदान केला; काय आहे ते जाणून घ्या
नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड म्हणजे सकारात्मक बदलांसाठी सर्जनशीलतेचा सन्मान. शुक्रवारी, नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्यांदाच राष्ट्रीय क्रिएटर्स पुरस्कार प्रदान करण्यात आले. डिजिटल क्रिएटर्सना म्हणजेच…