पूजा खेडकर: डॉक्टरांच्या क्लिन चिटवर प्रश्न? वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी दिव्यांग प्रमाणपत्राचा खेळ!

पूजा खेडकर: डॉक्टरांच्या क्लिन चिटवर प्रश्न? वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी दिव्यांग प्रमाणपत्राचा खेळ!

पूजा खेडकर, वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी, यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी कसा खेळ केला, हे उघड झालं आहे. दोन वेगवेगळ्या पत्त्यांवर दोन ओळखपत्रं देऊन त्यांनी हा खेळ केला आहे. दोन पत्त्यांवर दोन ओळखपत्रे पूजा खेडकर यांनी त्यांच्या आधारकार्डवर पुण्यातील नॅशनल हौसिंग सोसायटी औंध येथील पत्ता दिला आहे. तर रेशनकार्डवर आळंदी-देहू रस्ता तळवडे येथील कंपनीचा पत्ता दिला होता….

Read More