बिग बॉस 17 : यावर्षी बिग बॉस विजेत्याला मिळणार लाखो रुपये अन् ‘ही’ आलिशान कार

Bigg Boss 17 : यावर्षी बिग बॉस विजेत्याला मिळणार लाखो रुपये अन् ‘ही’ आलिशान कार

बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता सलमान खानने सूत्रसंचालन केलेल्या ‘बिग बॉस 17’ या चमकदार रिअॅलिटी शोच्या 28 जानेवारीला होणाऱ्या ग्रँड फिनालेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या हंगामाच्या समाप्तीची आतुरतेने प्रतीक्षा आहे. दर वर्षीच्या पर्वाप्रमाणेच हे पर्वही चांगलेच गाजले आहे. इंडस्ट्री मोठमोठ्या नावाजलेल्या स्पर्धकांनी या पर्वात सहभाग घेतला आहे. त्यामुळे स्पर्धकांप्रमाणेच सोशल मिडिआ वरही चाहत्यांमध्ये स्पर्धेची चढाओढ … Read more