मनोज जरांगे नावाची सरकारला धडकी? ट्रॅक्टर चालकांना पाटवल्या नोटीशी? २४ डिसेम्बरला मराठे मुंबईत धडकणार?

मराठा समाजा

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण लवकरात लवकर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार असल्याचं जाहीर केलं. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत काेणतीही कालमर्यादा स्पष्ट केलेली नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. राज्य मागासवर्ग आयाेगाचा अहवाल आल्यानंतर आवश्यकता भासल्यास मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी … Read more