लेक लाडकी योजना: मुलींच्या भविष्याची खात्री आणि आर्थिक स्वातंत्र्य
महाराष्ट्र शासनाच्या "लेक लाडकी योजना " या महत्वाकांक्षी योजनेने मुलींच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सक्षमीकरणाकडे आणि आर्थिक उन्नतीकडे एक मोठे पाऊल टाकलं आहे. या योजनेच्या अंतर्गत गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत…