
वर्डप्रेसवर ब्लॉग कसा बनवायचा? How to Create WordPress Blog in Marathi
सध्याच्या या इंटरनेट युगात लोकांना व्यक्त होण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यात FB, Insta, Snapchat, Twitter…. इत्यादी सोशल मीडिया उपलब्ध आहे. आणि त्या खालोखाल नंबर लागतो तो ब्लॉगिंगचा. व्यक्त होण्यासाठी, क्रिएटिव्ह लिहिण्यासाठी, आपन जर एखाद्या गोष्टीत एक्स्पर्ट असाल तर ते ज्ञान जगासमोर लिखित स्वरूपात मांडायला ब्लॉगिंग हे सर्वात प्रभावी व सोपे माध्यम आहे. पुढील…