राम मंदिर प्राण प्रतिष्ठा: ५०० वर्षांची प्रतिक्षा अखेर संपली… अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलल्ला झाले विराजमान
राम मंदिर प्राण प्रतिष्ठा: धार्मिक पावित्र्य, न्यायालयीन निर्णय, राजकीय उलथापालथी आणि सामाजिक परिवर्तनाचे धागे एकत्र विणून अयोध्येतील राम मंदिराची कथा 500 वर्षे विस्तारलेली आहे. समस्त हिंदूच्या ५०० वर्षांच्या प्रतिक्षेला अखेर…