छावाने भारावले क्रिकेटपटू, गौतम गंभीर व आकाश चोप्राची भावुक प्रतिक्रिया

छावाने भारावले क्रिकेटपटू, गौतम गंभीर व आकाश चोप्राची भावुक प्रतिक्रिया

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट केवळ मनोरंजनासाठी येतात, तर काही इतिहासाला नवा उजाळा देतात. सध्या ‘छावा’ हा सिनेमा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित या सिनेमाने प्रेक्षकांना भारावून टाकले आहे. हा सिनेमा केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात चर्चेत आहे. अनेक सेलिब्रिटींनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. मात्र, खास म्हणजे क्रिकेट विश्वातील दोन दिग्गजांनीही ‘छावा’…

Read More
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा आणि 10 लाखांचे अनुदान मिळवा!

चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा आणि 10 लाखांचे अनुदान मिळवा!

तुमच्याकडे चित्रपटांविषयी आवड आहे? एक चांगला चित्रपट महोत्सव आयोजित करण्याची इच्छा आहे? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे! महाराष्ट्र शासनाने अशा संस्थांसाठी एक खास योजना आणली आहे, ज्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करतात. या योजनेंतर्गत निवड झालेल्या १० संस्थांना प्रतिवर्षी १० लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य दिले जाते. चित्रपट महोत्सव म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर समाजातील महत्त्वाच्या विषयांवर…

Read More
सोनू सूद अडचणीत! 10 लाखांच्या फसवणूक प्रकरणात कोर्टानं अटक वॉरंट जारी

सोनू सूद अडचणीत! 10 लाखांच्या फसवणूक प्रकरणात कोर्टानं अटक वॉरंट जारी

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि समाजसेवक म्हणून ओळखला जाणारा सोनू सूद सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. लुधियाना न्यायालयानं 10 लाख रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे कधीही त्याला अटक होण्याची शक्यता आहे. कोर्टानं आदेश दिले आहेत की, सोनू सूदला अटक करून न्यायालयात हजर करण्यात यावं. समन्सकडे दुर्लक्ष, कोर्टाचा कडक निर्णय हे प्रकरण…

Read More