शेतकऱ्याचा मुलगा ते मोठ्या IT कंपनीचा मालक सुरेश मोहिते

शेतकऱ्याचा मुलगा ते मोठ्या IT कंपनीचा मालक सुरेश मोहिते

नांदेडच्या एमजीएम महाविद्यालयातून बीसीए आणि एमएससी सॉफ्टवेअर इंजिनियरिंगची पदवी प्राप्त करणारे सुरेश मोहिते हे एक यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यातील एका कंपनीमध्ये एक वर्ष काम केले. 2016 मध्ये त्यांनी स्वतंत्र व्यवसायिक बनण्याचा निर्णय घेतला – ही  एक धाडसी आणि यशस्वी उद्योगपुढाकाराची सुरुवात होती. शेतकरी वडील आणि गृहिणी…

Read More