
लाडक्या बहीण योजनेतील ‘त्या’ बहिणींकडून पैसे परत घेण्याचा उपदव्याप नको- छगन भुजबळ
लाडक्या बहिणींना दिलेली मदत परत घेण्याची चर्चा थांबवा!” – छगन भुजबळ लाखो महिलांसाठी दिलासा देणारी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून अनेक गरीब महिलांना आर्थिक आधार मिळाला. मात्र, काही अपात्र लाभार्थ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला, आणि आता सरकार त्यांच्याकडून पैसे परत घेण्याच्या तयारीत आहे. लाडक्या बहीण योजनेतील ‘त्या’ बहिणींकडून पैसे परत घेण्याचा उपदव्याप…