पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ७०००० पगाराची नोकरी!
तरूणांनो, ऐकलंत का? तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? तुम्हाला चांगल्या पगाराची आणि प्रतिष्ठित नोकरी हवी आहे का? तर मग ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत "सल्लागार" या पदासाठी भरती…