You are currently viewing Disney+ Hotstar वरील चित्रपट-सीरिज पाहायचं आहे का?

Disney+ Hotstar वरील चित्रपट-सीरिज पाहायचं आहे का?

तर तुमचं युजर प्रोफाइल सेट करण्यासाठी ‘या’ सोप्या स्टेप्स वापरा .

Disney+ Hotstar हा एक लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म आहे.

वापरकर्त्यांना त्यावर कितीही सिरीज, पिक्चर आणि इतर कंटेंट पाहायचं आनंद होतं असेल ,जेव्हा डिस्नी + हॉटस्टारने काही महिन्यांपूर्वी त्याच्या सुधारित अँड्रॉइड आणि iOS App सादर केले, तेव्हा त्यामध्ये विविध वापरकर्त्यांच्या प्रोफाइल सेट करण्याची क्षमता आली.

तसेच, वापरकर्त्यांना त्यांचे मेंबरशिप, मित्र आणि कुटुंबासह सामायिक करण्याची परवानगी मिळाली.

iOS App

विशेषतः प्रीमियम प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना एकाच वेळी चार स्क्रीनवर 4K रिझोल्यूशनमध्ये कंटेंट पाहायचं सुविधेचं दिलं जातं.”

आज आपल्याला डिस्नी + हॉटस्टारवर प्रोफाइल कसे सेट करायचे ते जाणून घेतलंय जाईल.

तसेच, मुलांसाठी देखील सुरक्षित स्ट्रीमिंग स्पेस पण कशी सेट करायचे याबाबतचे वृत्त Indian Express ने अप्रकाशित केलं आहे.

Disney+ Hotstar वर स्टॅंडर्ड / अडल्ट प्रोफाइल कसे सेट करावे?

Disney+ Hotstar वर नवीन वापरकर्ता प्रोफाइल सेट करणे अगदी सोपे आहे.

वापरकर्ता प्रोफाइल कॉन्फिगर करण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनवर Hotstar चे नवीनतम व्हर्जन इन्स्टॉल केल्याची खात्री करावी.

Disney+ Hotstar

१. सर्वात पहिल्यांदा डिस्नी + हॉटस्टार ओपन करा.

२. त्यानंतर खालील बाजूस उजव्या कोपऱ्यात असलेल्या ‘My Space’ वर क्लिक करा.

३. ‘एडिट प्रोफाईल्स’वर क्लिक करा.

४. ‘Add’ वर क्लिक करा.

५. वापरकर्त्याच्या नावात एंटर करा. त्यानंतर प्रोफाइल पिक्चर निवडा.

६. आता, तुम्ही केवळ प्री-लिस्टेड प्रोफाइल चित्रांपैकीच निवडू शकता.

७. कंटेंट रेटिंग कॉन्फिगर करा. (A, U/A, किंवा U)

८. ‘क्रिएट प्रोफाइल’वर क्लिक करा.

IMAGE Disney Hotstar inclusive streaming features for TATA IPL 2022 MEDIABRIEF

तुम्ही तुमच्या मुलांसाठी अडल्ट प्रोफाइलमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी पॅरेंटल लॉक देखील सेट करू शकता. पॅरेंटल लॉक डिसेबल करण्यासाठी, एखाद्या अडल्ट व्यक्तीने प्रायमरी अकाउंट होल्डरच्या नंबरवर पाठवलेला OTP चा वापर करून बदल प्रमाणीकृत करणे आवश्यक आहे.

Leave a Reply