Gudi Padwa 2024 Date : यंदा कधी आहे गुढीपाडवा? सणाचं धार्मिक महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. मराठी पंचांगानुसार चैत्र महिन्याचा पहिला दिवस हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी चैत्र महिन्याची शुक्ल प्रतिपदा हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडवा हा हिंदू परंपरेनुसार नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा सण आहे. गुढीपाडवा हा सण विजय आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. हा … Continue reading Gudi Padwa 2024 Date : यंदा कधी आहे गुढीपाडवा? सणाचं धार्मिक महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या