T+0 ट्रेड – 28 मार्चपासून 25 स्टॉक्समध्ये T+0 ट्रेड सेटलमेंट, BSE द्वारे यादी जाहीर
भारतीय शेअर बाजारात मोठा बदल होणार आहे. गुरुवार (28 मार्च) पासून सुरुवात होणारी T+0 ट्रेड सेटलमेंट सायकलची बीटा पातळी BSE ने जाहीर केली आहे. याबाबत अधिक जाणून घेऊया T+0 ट्रेड…