
जाणून घ्या शार्क टँक इंडिया सीझन 3 चे जज कोण आहेत?
शार्क टँक इंडिया ने ४ जून रोजी नविन सीझन म्हणजेच तिसऱ्या सिझनची घोषणा केली आहे. मागिल दोन सीझनपेक्षा हा सीझन खूप मोठा आणि उत्कृष्ट दर्जाचा असणार आहे. या सीझनमध्ये आपल्याला नवनविन उद्योग पहायला मिळणार आहेत. तसेच जुन्या सीझन मधल्या उद्योजक परीक्षकांसोबतच नविन उद्योजक परिक्षकसुद्धा या सीझनमध्ये दिसणार आहेत. हे सर्व आपापल्या उद्योगातील नावाजलेले व्यक्ती आहेत….