फोन हरवल्यास PhonePe आणि Google Pay ला ब्लॉक कसे करायचे?

आजकाल कोणीही नोटा, चिल्लर खिशात बाळगत नाहीत. म्हणजे अगदी पानाच्या टपरीपासून ते वाणसामानाचं दुकान असो, चहाची टपरी असो, मोठमोठे मॉल्स असो लोक ऑनलाइन पेमेंटला प्राधान्य देतात. कोरोनानंतर तर जगभरात डिजिटल पेमेंटचा ट्रेड वाढला. RBI च्या मासिक आकडेवारीनुसार, या वर्षीच्या एप्रिल महिन्यात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजे यूपीआयमार्फत जे व्यवहार होतात त्यात 9.83 लाख कोटी रुपये इतकी … Read more