एलोन मस्क यांनी लॉन्च केली स्वतःची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी

एलोन मस्क यांनी लॉन्च केली स्वतःची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी

ChatGPT ला पर्याय निर्माण करण्याचे ध्येय कंपनीच्या वेबसाइटनुसार, मस्क आणि त्यांची टीम शुक्रवारी, 14 जुलै रोजी थेट ट्विटर स्पेस चॅटमध्ये ही माहिती जगासोबत शेअर करतील. ट्विटरचे मालक एलोन मस्क यांनी त्यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI लॉन्च केली आहे. याबाबत ते म्हणाले की, याद्वारे आपण विश्वाचे खरे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करू. कंपनीने एका निवेदनात म्हटले…

Read More