
दररोज बडीशेप खाण्याची सवय आहे? मग हे वाचायलाच हवं!
बडीशेप म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात हमखास सापडणारा एक मसाल्याचा पदार्थ. तोंडाला चव देण्यासाठी किंवा माउथ फ्रेशनर म्हणून आपण बडीशेप खातो. पण तुम्हाला माहिती आहे का, बडीशेपचे फायदे जितके आहेत तितकेच काही दुष्परिणामही आहेत? त्यामुळे बडीशेप खाण्याआधी या गोष्टी माहित असायलाच हव्यात! बडीशेपचे पोषणमूल्य आणि फायदे बडीशेपमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीसारखे पोषक…