कर्जात बुडालेल्या अनिल अंबानींना आले ‘अच्छे दिन’, ३ बँकांचं कर्ज फेडलं; पाहा कुठून आले पैसे
मोठ्या कर्जात बुडालेले उद्योगपती अनिल अंबानी यांच्या दिवस आता बदलू लागले आहेत. त्यांच्या कंपन्या वेगानं कर्ज फेडत आहेत. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जमुक्त कंपनी बनण्याचं रिलायन्स पॉवरचं उद्दिष्ट असल्याचं उपलब्ध…