ट्विटरची चिमणी पुन्हा उडाली; नवीन लोगो ‘एक्स’ झळकला

उद्योगपती एलॉन मस्क यांनी 'ट्विटर'ची प्रसिद्ध 'निळी चिमणी' हा लोगो बदलून काळ्या आणि पांढऱ्या रंगातील इंग्रजी 'एक्स' हे आद्याक्षर असलेला लोगो प्रसिद्ध केला आहे. मस्क यांनी रविवारीच या बदलाचे सूतोवाच…

Continue Readingट्विटरची चिमणी पुन्हा उडाली; नवीन लोगो ‘एक्स’ झळकला