धनत्रयोदशीला झाडू का खरेदी केला जातो? काय आहे महत्त्व? जाणून घ्या
धनत्रयोदशीला झाडू का खरेदी केला जातो? धनत्रयोदशी किंवा धनतेरस या नावांनी ओळखल्या जाणार्या धनत्रयोदशीला दिवाळीच्या भव्य सणाची सुरुवात होते, जगभरातील हिंदू कुटुंबे प्रकाश, समृद्धी आणि भक्तीने भरलेल्या पाच दिवसांच्या उत्सवाची…