
Women’s Day 2024 : जागतिक महिला दिनानिमित्त खास शुभेच्छा संदेश! तिचा आदर, तिच्याबद्दलच्या जाणीवा व्यक्त करण्याची संधी सोडू नका!
आठ मार्च, जागतिक महिला दिन हा दिवस जगभरातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि त्यांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. हा दिवस महिलांच्या प्रेरणादायी प्रगतीचा आणि तग धरण्याच्या क्षमतेचा उत्सव असला तरी, तोच तो महिलांना अजूनही तोंड द्याव्या लागणाऱ्या असमानतेवर देखील प्रकाश टाकतो. महिला आपल्या जीवनात अनेक महत्त्वपूर्ण…