
‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’ शो पुढे ढकलला – भाडिपाचा मोठा निर्णय!
विवादाच्या भोवऱ्यात भाडिपाचा शोकॉमेडी, विडंबन आणि मनोरंजनाच्या दुनियेत भाडिपाने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांची कॉन्टेंट स्टाईल लोकांना खूप आवडते, पण त्याचबरोबर ती वादग्रस्त ठरते. अशाच एका वादामुळे ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’ हा लोकप्रिय शो अनपेक्षितरित्या पुढे ढकलण्यात आला आहे. 14 फेब्रुवारीला होणाऱ्या या शोसाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. मात्र, अचानक भाडिपाने हा शो पुढे…