
एडल्ट फिल्म अभिनेत्री सोफिया लिओन चे वयाच्या २६ व्या वर्षी निधन
एडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारी अभिनेत्री सोफिया लिओन यांचे वयाच्या २६ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे वडील माइक रोमेरो यांनी याबाबतची माहिती शनिवारी दिली. त्यांच्या कुटुंबियांना 1 मार्च रोजी अमेरिकेतील त्यांच्या राहत्या स्थानिक फ्लॅटमध्ये सोफिया निश्चल अवस्थेत आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. रोमेरो यांनी सोफियाच्या स्मरणार्थ निधी गोळा करण्यासाठी सुरु असलेल्या GoFundMe मोहिमेवर लिहिले आहे, “तिच्या…