
बिग न्यूज! लाडकी बहीण योजनेत बदल – ५ लाख अपात्र महिलांना दिलासा, सरकारचा मोठा निर्णय
राज्यात लाखो महिलांना मदतीचा हात देणारी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सध्या चर्चेत आहे. अनेक पात्र आणि अपात्र महिलांना याचा लाभ मिळाला आहे. पण, सरकारने घेतलेला नवा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. योजनेत अपात्र ठरलेल्या पाच लाख महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे…