Amalaki Ekadashi : विवाह विलंब, वैवाहिक कलह, संतती सुखासाठी आमलकी एकादशीला करा हे उपाय

Amalaki Ekadashi : विवाह विलंब, वैवाहिक कलह, संतती सुखासाठी आमलकी एकादशीला करा हे उपाय

हिंदू धर्मात, आमलकी एकादशी हा एक महत्त्वाचा व्रत दिवस आहे. भगवान विष्णूला समर्पित हा दिवस दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात येतो.  या दिवशी भक्त उपवास करतात, पूजा अर्चना करतात आणि त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात. धार्मिक आणि वैवाहिक महत्व आमलकी एकादशीचे महत्त्व पुराणांमध्येही आढळते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू आमलकीच्या…

Read More