
2029 मध्ये एक देश एक निवडणूक? एकाच वेळी लोकसभा, विधानसभा निवडणूका
एक देश एक निवडणूक ही संकल्पना अनेक वर्षांपासून चर्चेत आहे आणि 2029 मध्ये ही कल्पना प्रत्यक्षात येणार आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 2029 मध्ये लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा एकाच वेळी घेण्याची शिफारस करणारा अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केला आहे. चला तर याबाबत आणखी जाणून घेऊया एक देश एक निवडणूक…