एलॉन मस्कने पुन्हा अपडेट केला नवा ‘X’ लोगो; लगेच मागे घेतला निर्णय,

एलॉन मस्कने पुन्हा अपडेट केला नवा ‘X’ लोगो; लगेच मागे घेतला निर्णय,

ट्विटर खरेदी केल्यापासून एलॉन मस्क कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत येत आहेत. आतापर्यंत त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. रविवारी सकाळी, एलॉन मस्क यांनी जगभरातील लोकांना सांगितले की ते अनेक वर्षांपासून ओळखत असलेल्या ब्लू बर्ड लोगोला निरोप देण्याची तयारी . सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मोठ्या पातळीवरील रीब्रँडिंगचा एक भाग म्हणून, मस्क यांनी ब्लू बर्ड लोगो…

Read More