पुण्यात गज्या मारणे गँगवर मोठी कारवाई – मकोका लागू, आरोपींची धिंड काढली

पुण्यात गज्या मारणे गँगवर मोठी कारवाई – मकोका लागू, आरोपींची धिंड काढली

पुण्यातील गुन्हेगारी जगतात मोठा धक्का बसला आहे. गज्या मारणे गँगवरील वाढत्या गुन्हेगारी कारवायांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. भाजप नेते आणि केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने तीन आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या तिघांची कोथरूड परिसरातून धिंड काढण्यात आली. शहरात गुंडाराज संपवण्यासाठी पुणे…

Read More