
Sri Lanka vs India 2nd T20I Match Result | टीम इंडियाचा श्रीलंकेवर शानदार विजय, मालिकाही जिंकली!
टीम इंडियाचा श्रीलंकेवर शानदार विजय – टीम इंडियाने दुसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेवर 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिका देखील जिंकली आहे. पावसाने खेळ बिघडवला श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला 162 धावांचे आव्हान दिले. पण पावसामुळे खेळ थांबला. पावसामुळे टीम इंडियाला 8 ओव्हरमध्ये 78 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले. टीम इंडियाचा श्रीलंकेवर शानदार विजय…