
बीडीओ: गटविकास अधिकारी मराठी माहिती | ब्लॉक विकास अधिकारी
ब्लॉक विकास अधिकारी तुम्हाला माहीत आहे का? ग्रामीण भारताच्या विकासाची धुरा कोणावर आहे? गावांमध्ये रस्ते, पाणी, शाळा, रुग्णालये यासारख्या पायाभूत सुविधा पोहोचवण्यासाठी कोण प्रयत्न करतो? तर या प्रश्नांचे उत्तर म्हणजे बीडीओ अर्थात Block Development Officer – गटविकास अधिकारी. बीडीओ हे पद ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातील एका महत्वाच्या आणि आव्हानकारक जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम आहे. बीडीओ हा…