
Champions Trophy 2025 – BCCI चा धक्कादायक निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया सराव सामने खेळणार नाही
भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी सज्ज होत आहे. पण, बीसीसीआयने एक मोठा आणि अनपेक्षित निर्णय घेतला आहे – टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कोणताही सराव सामना खेळणार नाही. हा निर्णय क्रिकेटप्रेमींसाठी मोठा धक्का आहे, कारण सराव सामने खेळल्याने संघाची तयारी अधिक चांगली होते. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंडविरुद्धच्या ताज्या मालिकेचा विचार करून…