
दत्तात्रय गाडेने तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला; गळफास घेताना दोरी तुटली!
पुण्यात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी 13 टीम, ड्रोन आणि डॉग स्कॉड तयार केले होते.शुक्रवारी रात्री शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून त्याला अटक करण्यात आली. आत्महत्येचा प्रयत्न – पण दरवेळी अपयश गाडेच्या प्राथमिक वैद्यकीय तपासणीत त्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण आढळले. त्याने…