
Dhulivandan 2024: रंगपंचमी आणि धुलिवंदन यात नेमका फरक काय? होळीनंतरच धुलिवंदन का साजरी करतात? जाणून घ्या..
रंगांचा सण होळी भारतातील सर्वात लोकप्रिय आणि आनंददायी सणांपैकी एक आहे रंगपंचमी आणि धुलिवंदन. होळीचा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. होळीच्या दिवशी लोक एकमेकांवर रंग उधळून, मिठाई वाटून आणि गाणी गाऊन आनंद साजरा करतात. होळी, रंगपंचमी आणि धुलिवंदन हे तीनही सण एकमेकांशी संबंधित आहेत, परंतु त्यांच्यामध्ये काही महत्त्वाचे फरक…