शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य्य | नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य्य – भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकरी हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहेत. त्यांच्या कष्टाळू परिश्रमामुळेच आपल्याला अन्नधान्य आणि इतर कृषी उत्पादने पुरवली जातात. मात्र, अनेकदा शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांना शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी आणि कुटुंबाचा भार उचलण्यासाठी पुरेशी पैशांची उपलब्धता नसते….