
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती!
तुम्हाला सरकारी नोकरी मिळवायची आहे का? तुम्ही बांधकाम क्षेत्रात कुशल आहात का? मग तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे! नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC) मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. नमूद केलेली पात्रता निकषानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि बांधकाम क्षेत्रात तुम्हाला स्वारस्य असेल, तर तुमच्यासाठी NBCC मधील ही…