शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती: फक्त 1 रुपयात पिक विमा फॉर्म कसा भरावा

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती: फक्त 1 रुपयात पिक विमा फॉर्म कसा भरावा

शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 साठी पिक विमा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा कम्प्युटरवरून घरबसल्या फॉर्म भरू शकता. फक्त 1 रुपयात पिक विमा अर्ज भरण्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. पिक विमा फॉर्म भरण्याची प्रक्रिया पिक विमा फॉर्म कसा भरावा: राज्य सरकारने संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात पिक…

Read More