
होळीला थंडाई का पितात? पुराणात आढळतो संदर्भ, भगवान महादेवाशी आहे कनेक्शन
होळीला थंडाई का पितात? फाल्गुन महिना येताच रंगांचा आणि आनंदाचा सण होळी जवळ आल्याची चाहूल लागते. फाल्गुन पौर्णिमेला साजरा होणारा हा सण भारतात आणि जगभरातील अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. होळी हा रंगांचा आणि आनंदाचा सण आहे. हा सण आपल्याला प्रेम, बंधुभाव आणि एकता यांचा संदेश देतो. होळीचा सण थंडाई शिवाय पूर्ण होत…