
माझी लाडकी बहिन योजना: 2024 यादी कशी पहावी?
माझी लाडकी बहिन योजना, महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणाच्या सुधारण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत गरीब महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे आर्थिक सहाय्य महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, महिलांना या योजनेत नोंदणी करणे…